आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाहरुखच्या मुलीने बनवला पास्ता, सोशल मीडियावर पोस्ट केला PHOTO

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खानची मुलगी सुहाना ड्रेसिंह आणि स्टाइलविषयी जितकी अवेयर राहते. तितकाच तिला कुकिंगचाही शौक आहे. तिने आपला एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. यामध्ये ती किचनमध्ये पास्ता बनवताना दिसतेय. यावेळी सुहाना ब्लॅक जॅकेटमध्ये दिसतेय. तिने आपले केस बांधले आहेत. कुकिंग करतानाही सुहाना खुप गॉर्जियस दिसतेय. काही दिवसांपुर्वीच मुंबईमधून परतली सुहाना...


- सुहाना आणि तिचा भाऊ आर्यन क्रिसमस आणि न्यू ईयर व्हॅकेशन एंन्जॉय करण्यासाठी मुंबईमध्ये आले होते. आता ते आपल्या अभ्यासासाठी पुन्हा परतले आहेत. सुहाना सध्या लंडनमध्ये शिक्षण घेतेय. तर आर्यन कॅलिफोर्नियाच्या एका फिल्म स्कूलमध्ये शिक्षण घेतोय. 
- काही दिवसांपुर्वीच शाहरुखने आपल्या दोन्ही मुलांसोबत एयरपोर्टवरील सेल्फी पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी सुहाना आणि आर्यनला एयरपोर्टवर ड्रॉप केल्यानंतर आपले इमोशंन्स व्यक्त केले होते.
- सुहाना लाइमलाइटपासून नेहमीच दूर राहते. परंतू तिच्या बेस्ट फ्रेंड्स चंकी पांडेची मुलगी अनाया आणि संजय कपूरची मुलगी सनायासोबत ती नेहमीच पार्टी करताना दिसत असते. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सुहानाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...