आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठग्स ऑफ हिन्दोस्तान : कतरिनानंतर आता आमिर-फातिमाचे फोटोज झाले लीक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपुर्वी 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' च्या सेटवरील कतरिना कैफचे काही फोटोज लीक झाले होते. यामध्ये ती गोल्डन ड्रेसमध्ये एका गाण्याची शूटिंग करत होती. आता आमिर खान आणि फातिमा सनाचे सेटवरील काही फोटो लीक झाला आहे. या फोटोमध्ये आमिर आणि फातिमा फिल्मच्या एका ट्रॅकवर डान्स मूव्ह करताना दिसत आहेत. सूत्रानुसार आमिर-फातिमाचे हे फोटोज, कतरिना कैफच्या लीक फोटोमधील गाण्यामधीलच आहेत. यापुर्वीही असेच झाले होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...