आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरसोबत चित्रपटात दिसली होती पहिली बायको, दोघांनी केले होते पळून लग्न

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

आमिर खान 53 वर्षांचा होणार आहे. त्याचा जन्म 14 मार्च, 1965 मध्ये मुंबईमध्ये झाला होता. अनेक सुपरहिट चित्रपटात काम करणा-या आमिरविषयी काही गोष्टी खुप कमी लोकांना माहिती असतील. आमिरच्या 'कयामत से कयामत तक' चित्रपटात त्याची पहिली बायको रीना दत्ताही दिसली होती. अशी मिळाली रिना दत्ताला चित्रपटात काम करण्याची संधी...


1988 मध्ये आलेल्या 'कयामत से कयामत तर' च्या 'पापा कहते है बडा नाम करेगा...' चित्रपटात रीना दत्ताची झलक पाहायला मिळते. या मागची कथा अशी की, रीना चित्रपटाची शूटिंग पाहायला आली होती. रीनाला पाहून आमिर आणि डायरेक्टर मंसूर खानला सुचले की, रीनाला या गाण्यात घ्यावे. यानंतर शूटिंग पाहण्यासाठी आलेल्या रीना दत्तला चित्रपटात घेण्यात आले.
- आमिर आणि रीनाचे लग्न हा चित्रपट रिलीज होण्याच्या 2 वर्षांपुर्वीच झाले होते. दोघांनीही 18 एप्रिल 1986 मध्ये पळून जाऊन लग्न केले होते. दोघांना दोन मुलं आहेत. परंतू आता या दोघांचा घटस्फोट झालाय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा आमिरसंबंधीत काही गोष्टी...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...