आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एका फ्रेममध्ये दिसल्या आमिरच्या दोन्ही पत्नी, काय होते कारण...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाते टिकवणे हे आमिर खान आणि किरण रावकडून शिकायला हवे. काही दिवसांपुर्वीच पाणी फाउंडेशनच्या लॉन्चिंग इव्हेटमध्ये हे दोघे उपस्थित होते. यावेळी तेथे देशातील सर्वात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी आणि रतन टाटा उपस्थित होते. यासोबतच आमिर आणि किरणसोबत तिचे आमिर खानची एक्स वाइफ रीना दत्तासुध्दा उपस्थित होती. दोघींमध्ये आहे मैत्री...


- आमिरची एक्स पत्नी रीना आणि पत्नी किरणमध्ये मैत्रीपुर्ण संबध असल्याचे या फोटोमधून आपल्याला दिसून येतो. 


- आमिरसोबत येथे देशातील सर्वात मोठे बिझनेसमन मुकेश अंबानी आणि रतन टाटा उपस्थित होते. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा आमिर आणि त्याच्या दोन्ही पत्नीसोबतचे काही फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...