आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमिरचा खुलासा, रीना नाही तर 10 वर्षांची मुलगी होती त्याचा 'पहिला नशा'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सध्या नॅशनल क्रश बनलेली प्रिया प्रकाश प्रसिध्द झोतात आहे. याच काळात आमिर खानने आपल्या फर्स्ट क्रशचा खुलासा केलाय. आमिरनुसार त्यांचा पहिला क्रश रीना दत्ता नाही तर तिची आई होती. ही गोष्ट आमिर खानने स्वतः मीडियावर सांगितली आहे. एका व्हिडिओच्या माध्यमातून त्याने सांगितले की, त्याला 10 वर्षांच्या वयात पहिले प्रेम झाले होते. टेनिस खेळायचा येत होती मुलगी...

 

- आमिरनुसार, टेनिस कोचिंगमध्ये जवळपास 40-50 मुलांचा ग्रुप होता. तिथे एक मुलगी होती. तिला पाहून मी आश्चर्यचकित झाला होतो. ती तिथे टेनिस खेळायला यायची.
- ती माझा पहिला नशा होती आणि मी दिवस-रात्री फक्त तिच्याच विषयी विचार करायचो. मला वाटायचे की, मी हवेत उडतोय.
- बॉलिवूड फिल्म 'जो जीता वही सिकंदर' मधील 'उडता ही फिरु' हे गाणे माझ्यावर बरोबर सूट होत होते.

 

प्रपोज करु शकलो नाही
- मी मनातल्या मनात तिच्यावर खुप प्रेम करायचो. पण तिला प्रपोज करण्याची मला कधीच हिंमत झाली नाही. 
तिच्या नादात माझे टेनिस इम्पूव्ह झाले
- ती सुध्दा माझ्याच वयाची होती. तिच्यामुळे माझे टेनिस खुप इम्पूव्ह झाले. खुप प्रॅक्टिस करायचो. सर्वात पहिले यायचो आणि शेवटी जायचो. 


आणि ती शहर सोडून गेली
- खरेतर वर्ष दिड वर्षांनी ती आणि तिची फॅमिली शहर सोडून गेली. ती माझे सायलेंट लव्ह होती. जे प्रेम कधी पुर्ण झाले नाही. कारण मी तिच्या जवळ प्रेम व्यक्त करु शकलो नाही.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या आमिरने घरातून पळून केले होते रीनासोबत लग्न...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...