आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

B\'day : अभिषेकला फ्लॉप म्हणण्यापुर्वी अवश्य बघा चित्रपट, बोलती होईल बंद

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूडमध्ये ज्यावेळी फ्लॉप स्टार किड्सविषयी बोलले जाते. त्यामध्ये अभिषेक बच्चनचे नाव आघाडीवर असते. लोक त्याला नेहमीच फ्लॉप अॅक्टर मानतात. परंतू लोकांना माहिती नाही की अभिषेक बच्चनला नॅशनल अवॉर्ड मिळाला आहे. यासोबतच त्याने अशा काही चित्रपटांमध्ये अभिनय केलाय. ज्यामधील अभिनयाची बरीच प्रशंसा झाली आहे. तर याच अभिषेक बच्चनने आज वयाची 42 वर्षे पूर्ण केली आहेत. 5 फेब्रुवारी 1976 रोजी मुंबईत अभिषेकचा जन्म झाला. तो दिवंगत कवी हरिवंशराय बच्चन यांचा नातू आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा मुलगा आहे. अभिषेक बच्चनचा डेब्यू चित्रपट फ्लॉप ठरला. परंतू तो चित्रपट करत राहिला. एक अभिनेता म्हणून त्याने स्वतःला सिध्द केले. आज आपण अभिषेक बच्चनचा उत्तम अभिनय असणा-या काही चित्रपटांविषयी जाणुन  घेणार आहोत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अभिषेक बच्चनच्या अशाच काही चित्रपटांविषयी...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...