आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्ममेकर-अभिनेते नीरज वोरा यांचे दीर्घ आजाराने निधन, 13 महिन्यांपासून होते कोमात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अभिनेता आणि फिल्ममेकर नीरज वोरा यांचे गुरुवारी दीर्घ आजाराने मुंबईतील क्रिटी केअर हॉस्पीटलमध्ये निधन झाले. त्यांना फिरोज नाडीयाडवाला यांच्या घरी नेण्यात येणार असून 3 वाजता त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. बॉलिवूड अभिनेता परेश रावल यांनी ट्वीट करुन त्यांच्या निधनाची बातमी दिली आहे.

 

नीरज वोरा यांना ऑक्टोबर 2016 साली ब्रेन स्ट्रोक झाला होता. त्यांना दिल्ली येथील AIIMS मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यानंतर नीरज कोमामध्ये गेले होते. त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते पण गुरुवारी वयाच्या 54 व्या वर्षी गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 
 
पुढच्या स्लाईडवर वाचा, मित्र फिरोज नाडीयाडवाला करत होते उपचाराचा खर्च..
बातम्या आणखी आहेत...