Home »News» Actress Elli Avram Is Undoubtedly One Of The Hottest Stars In The Industry

'बिग बॉस' ची Ex-कंटेस्टेंटने केले फोटोशूट, दिसली बोल्ड अवतारात...

दिव्य मराठी वेब टीम | Jan 11, 2018, 17:56 PM IST

रियालिटी शो 'बिग बॉस' ची एक्स कंटेस्टेंट असलेल्या एली अवरामने एक फोटोशूट केलेय. काही फोटोज एलीने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. ज्यामध्ये ती खुप हॉट आणि सेक्सी दिसतेय. एली 'बिग बॉस' च्या सीजन 7 मध्ये दिसली होती. या काळात ती शोचे होस्ट सलमान खानची फेव्हरेट होती. आता ती सलमान खानच्या क्लोज फ्रेंड्समध्ये गणली जाते. एली सोशल मिडियावर अॅक्टिव्ह राहते. बॉलीवुडमध्येही आजमावले आहे नशीब...


- एली अवराम ही हॉलीवुड अभेनेत्री मारिया ग्रालंदची मुलगी आहे. स्वीडिश ग्रीक मूळची अॅक्ट्रेस एलीने फिल्म इंडस्ट्रीमध्ये 'मिकी व्हायरस' फिल्ममधून डेब्यू केला होता. या फिल्ममध्ये तिच्या अपोझिट टीव्ही होस्ट मनीष पॉल दिसला होता. परंतू ही फिल्म बॉक्स ऑफिसवर चालू शकली नाही.
- 'किसकिस को प्या करु' या फिल्ममध्ये एलीने स्टँडअप कॉमेडियन आणि अॅक्टर कपिल शर्माच्या लेडी लव्हची भूमिका साकारली होती.
- एलीने आपल्या अॅक्टिंगची सुरुवात स्वीडनमधून केली होती. एक क्राइम रोमान्स ड्रामा ही एलीची पहिली स्वीडिश फिल्म होती. परंतू 2012 मध्ये ती भारतात शिफ्ट झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा एलीचे काही फोटोज...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended