आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 महिन्याची झाली हेमा मालिनीची नात, मुलगी ईशाने रिव्हील केला राध्याचा पहिला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री हेमा मालिनीची नात म्हणजेच ईशा देओलची मुलगी राध्याचा फोटो समोर आला आहे. ईशाने 6 महिन्यांची मुलगी राध्याचा फोटो ट्वीटरवर शेअर करत 'Radhya Takhtani ... our darling daughter 😊🙏🏼❤️ @bharattakhtani3 #radhyatakhtani'.  असे लिहिले आहे. राध्याचा लूक आई ईशाप्रमाणेच दिसतोय. 23 ऑक्टोबर 2017 मध्ये राध्याचा जन्म झाला होता. 


जून 2012 मध्ये ईशाने केले बिझनेसमनसोबत लग्न
- ईशा देओलने 29 जून, 2012 मध्ये बिझनेसमन भरत तख्तानीसोबत मुंबईच्या ईस्कॉन मंदिरात लग्न केले होते.
- ईशाला 2002 मध्ये आलेल्या  'कोई मेरे दिल से पूछे' या चित्रपटासाठी फिल्मफेअर बेस्ट डेब्यू अवॉर्ड देण्यात आला होता. परंतू यानंतर तिचे करिअर उंची गाठू शकले नाही.
- हेमा आजही आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकत आहेत. तर ईशाने अवघ्या 25 चित्रपटात आपले करिअर संपवले.
- ईशा शेवटच्यावेळी 2015 मध्ये आलेल्या  'किल देम यंग' या चित्रपटात दिसली होती.

 

कोण आहे भरत तख्तानीसोबत
भरत तख्तानी बांद्रा येथील बिझनेसमन आहे. त्यांचा जन्म सिंधी कुटूंबात झाला. त्याचे वडील विजय तख्तानी स्वतः बिझनेसमन आहेत. भरतचा लहान भाऊ बोस्टन (अमेरिका) येथे राहतो. सध्या तो आपल्या रिलेटिव्हसोबत आरजी बंगले प्रायव्हेट लिमिडेट नावाची कंपनी चालवतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ईशाचे फॅमिली फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...