Home »News» Actress Rakul Preet Singhs Latest Photoshoot

'अय्यारी' अॅक्ट्रेस रकुल प्रीत सिंहने चित्रपट रिलीजपुर्वी केले हॉट फोटोशूट

दिव्य मराठी वेब टीम | Feb 11, 2018, 00:00 AM IST

रकुल प्रीत सिंह लवकरच आगामी चित्रपट 'अय्यारी' मध्ये दिसणार आहे. मॅक्सिम मॅगझिनसाठी तिने नुकतेच एक फोटोशूट केलेय. या फोटोशूटमध्ये ती हॉट अंदाजात दिसत आहे. या मॅगझिनचे इश्यू फेब्रुवारी महिन्यासाठी आहे. रकुलने तेलुगू इंडस्ट्रीमधील प्रसिध्द अभिनेत्री आहे. तिने 'यारिया' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. तिचा 'आगामी' चित्रपट हा 16 फेब्रुवारीला रिलीज होणार आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा रकुलप्रित सिंहचे हॉट फोटोशूट...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

Next Article

Recommended