आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aditya Chopra Avoids Media Cicked With Wife Rani Mukerji Dinner At Karan Johar House

मीडियाला पाहून आदित्य चोप्राने लपवला चेहरा, विना मेकअप स्पॉट झाली राणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी - Divya Marathi
आदित्य चोप्रा आणि राणी मुखर्जी

मुंबई : प्रोड्यूसर-डायरेक्टर आदित्य चोप्रा सोमवारी प्रोड्यूसर करण जोहरच्या घरी डिनरवर गेले होते. यावेळी बायको राणी मुखर्जीही सोबत होती. आदित्यने मीडिया फोटोग्राफर्सला पाहतचा चेह-यावर हात ठेवला. जेव्हा फोटोग्राफर्स दूर गेले तेव्हाच त्यांनी चेह-यावरचा हात काढला. आदित्यला लाइमलाइटपासून दूर राहणे आवडते. फोटोग्राफर्सने त्यांचे फोटो काढलेले त्यांना आवडत नाही. फोटोग्राफर्सला पाहून राणी मुखर्जी हसताना दिसली. राणी ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये होती आणि लिपस्टिक लावत होती. तर आदित्य पांढ-या पायजामा आणि कुर्ता घालून होते. आदिच्य 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान', 'संदीप और पिंकी फरार', 'शमशेरा' चित्रपट प्रोड्यूस करत आहेत. तर राणी आगामी चित्रपट 'झिरो' मध्ये कॅमिओ करतेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...