आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संजूचा ट्रेलर बघितल्यानंतर सोशल मीडियावर आल्या Reaction- 'टोटल आग लावणारा आहे'

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : संजय दत्तची बायोपिक 'संजू' चा ट्रेलर 30 मे रोजी रिलीज करण्यात आला. रिलीजच्या फक्त 5 तासांमध्ये ट्रेलर झपाट्याने व्हायरल झाले आणि आतापर्यंत 31 लाखांपेक्षा जास्त लोकांनी हा ट्रेलर पाहिलाय. ट्रेलर पाहिल्यानंतर सोशल मीडियावर विविध प्रकारच्या रिअॅक्शन पाहायला मिळत आहेत. संजय दत्तच्या एका चाहत्याने लिहिले, 'मी एक म्हणेल की, चित्रपट टोटल आग लावणारा आहे.' तर एका यूजरने लिहिले - संजय दत्त मर्द आदमी आहे.


ट्रेलरमध्ये दिसल्या अॅक्ट्रेसेसच्या झलक...

जवळपास तीन मिनिटांच्या ट्रेलरमध्ये रणबीर कपूर, संजय दत्तच्या लाइफची पुर्ण हिस्ट्री सांगताना दिसतो. यासोबतच ट्रेलरमध्ये संजय दत्त वेगवेगळ्या अवतारात दिसतोय. तर चित्रपटात काम करणा-या अभिनेत्रींची झलकही यामध्ये पाहायला मिळतेय. ट्रेलरमध्ये सोनम, रणबीरला विचारते की, तिचे मंगळसूत्र कुठेय? तर ड्रग्सच्या नश्यात बुडालेला रणबीर तिला उत्तर देत नाही.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सोशल मीडियावरील रिअॅक्शन...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...