आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सरोज खाननंतर आता या अभिनेत्रीचे कास्टिंग काउचवर वादग्रस्त वक्तव्य, फॅन्सने असे घेरले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : कोरिओग्राफर सरोज खान यांच्या कास्टिंग काउचच्या वक्तव्यावर आता रिचा चढ्डाने त्यांना सपोर्ट केला आहे. रिचाने एका मुलाखतीत सांगितले की, विनाकारण कास्टिंग काउचवर निशाना साधला जातोय. ती म्हणाली की, "लोकांच्या मनात अशी भावना तयार झाली आहे की, बॉलिवूडमध्ये निकृष्ट लोक असतात आणि ते असे काम करतात. असे तर प्रत्येक इंडस्ट्रीमध्ये होते मग बॉलिवूडवरच का निशाणा साधला जातोय." रिचाच्या पुर्वी सरोज खान यांनीही कास्टिंग काउचला सपोर्ट केला होता. त्या म्हणाल्या होत्या की, "सरकारचे लोकही रेप करतात. मग तुम्ही फिल्म इंडस्ट्रीच्याच मागे का लागले आहेत. चित्रपट जगतात कमीत कमी रोजी रोटी तरी मिळते. रेप करुन सोडून तर देत नाही." त्यांच्या या वक्तव्यानंतर त्यांनी माफी मागितली. 


रिचावर टिका करत आहेत सोशल मीडिया यूजर्स
- रिचाच्या या वक्तव्यामुळे सोशल मीडयावर टिका केली जातेय. लोक तिला तिचे जुने वक्तव्य आठवायला सांगत आहेत.

- एका यूजरने लिहिले की, "त्यांनी आपल्या चित्रपटाच्या प्रमोशनवेळी कास्टिंग काउचचा मुद्दा उचलला होता. हा चित्रपट पब्लिसिटी स्टंट होता का"


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा सोशल मीडियावर येत होत असलेली टिका...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...