आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंकी पांडेच्या भाचा-भाचीने केले फोटोशूट, समोर आला ग्लॅमरस लुक...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंकी पांडेचा भाचा अहान पांडे आणि भाची अलाना पांडेचे फोटोशूट समोर आलेय. लहान-अलानासोबत सुनील शेट्टीच्या मुलाची गर्लफ्रेंड तान्या श्रॉफ आणि डायरेक्टर अनुराग कश्यपची मुलगी आलिया कश्यप यामध्ये दिसताय. एका फॅशन मॅगझिनसाठी हे फोटोशूट केलेय. सर्व स्टार किड्स या फोटोशूटमध्ये बोल्ड आणि ग्लॅमरस लुकमध्ये दिसताय. हे सर्व या मॅगझिनच्या कव्हर पेजवरही दिसताय. अहान-अलाना या शूटमध्ये डिफरेंट लुकमध्ये दिसताय. अलिया कश्यपने या शूटचे काही फोटोज इंस्टाग्रामवर शेयर केलेय. अलानानेही शेयर केले फोटोज...
अलाना पांडेनेही या शूटचे काही फोटोज आपल्या इंस्टाग्रामवर शेयर केलेय. या फोटोमध्ये ती बोल्ड लुकमध्ये दिसतेय. तर अहाननेही काही फोटोज शेयर केलेय. या मॅगझिनचे हे इश्यू जानेवारी महिन्यासाठी आहे. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा यास्टार किड्सचे फोटोशूट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...