आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वुमन अचिव्हर अवॉर्डमध्ये पोहोचली ऐश्वर्या, दीपा करमाकरने असा घेतला सेल्फी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या राय बच्चन अलीकडे दिल्लीमध्ये झालेल्या वुमन अचिव्हर अवॉर्डमध्ये पोहोचली. येथे तिला सन्मानित करण्यात आले. यावेळी ती ग्रे मेटेलिक साडी आणि रेड ब्लाउमध्ये खुप स्टायलिश दिसत होती. तिचा हा ड्रेस सब्यसाचीने डिझाइन केला होता. ऐश्वर्यासोबत सेल्फी घेताना दिसली दीपा...


- या इव्हेंटमध्ये इंडियन जिमनास्ट स्टार दीपा करमाकरही पोहोचली होती. ती ऐश्वर्यासोबत सेल्फी घेताना दिसली. 
- या फंक्शनमध्ये ऐश्वर्या, मेनका गांधीसोबत टाइम स्पेंड करताना दिसली.


या फिल्ममध्ये दिसणार आहे ऐश्वर्या
- ऐश्वर्या लवकरच अपकमिंग फिल्म 'फन्ने खां', आणि 'लेडीज एंड जेंटलमैन' मध्ये दिसणार आहे.
- यासोबतच ती 'जॅस्मीन' फिल्ममध्येही काम करतेय. याचा फर्स्ट लुक रिलीज झालाय.
- या फिल्ममध्ये ऐश्वर्या सेरोगेस मदरची भूमिका साकाराणार आहे.
- सध्या ऐश्वर्या 'फन्ने खां' च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. ही फिल्म 15 जूनला ईदच्या निमित्ताने रिलीज होणार आहे. 
- यासोबतच ऐश्वर्याला 1968 ची फिल्म  'दिन और रात' च्या रीमेक बनवण्याची ऑफर मिळाली आहे.  या फिल्ममध्ये ती नरगिसची भूमिका साकारताना दिसेल.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या राय बच्चनचे PHOTOS...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

 

बातम्या आणखी आहेत...