आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Aishwarya Rai Bachchan Is Having A Super Fun Time With Her Love Aaradhya Bachchan In Paris

Photos: लेक आराध्यासोबत पॅरिसमध्ये हॉलिडे एन्जॉय करतेय ऐश्वर्या, डिज्नीलँडमधून शेअर केले फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन सध्या लेक आराध्यासोबत डिज्नीलँडमध्ये (पॅरिस) हॉलिडे एन्जॉय करतेय. तिने इंस्टाग्रामवर मुलीसोबतचे नवीन फोटो शेअर केले आहे. यामध्ये ती राइडचा आनंद लुटत आहे. या फोटोजमध्ये ऐश्वर्या व्हाइट ड्रेसमध्ये दिसतेय. तर मुलगी कलरफुल ड्रेसमध्ये दिसतेय. 


मुलीला Lip Kiss देताना शेअर केला फोटो
11 जुलैला ऐश्वर्याने एक फोटो शेअर केला. यामध्ये ती मुलीला Lip kiss करताना दिसली होती. या फोटोला तिने "My Princess Angel’s Happiness means the World to me My Aaradhya...My LIFE My Eternal LOVE." असे कॅप्शन दिले होते. सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला होता. 

यापुर्वी 10 जुलैला तिने आराध्यासोबतचा एक फोटो शेअर केला होता. यामध्ये ती ब्लॅक अँड व्हाइड ड्रेसमध्ये दिसली होती. तर मागे एफिल टावर दिसत होते.


'फन्ने खां'मध्ये दिसणार
ऐश्वर्याचा पुढचा चित्रपट 'फन्ने खां' आहे. यामध्ये अनिल कपूर, राजकुमार राव, दिव्या दत्ताही दिसणार आहेत. हा चित्रपट 3 ऑगस्ट, 2018ला रिलीज होणार आहे. दिर्घकाळानंतर अनिल कपूर आणि ऐश्वर्या एकत्र दिसणार आहेत. या चित्रपटात तिने पॉप स्टारची भूमिका साकारली आहे.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा ऐश्वर्या-आराध्याचे डिज्नीलँडमधील फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...