आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रुपाची राणी पोहोचली ऑस्ट्रेलियात, इवेंटमध्ये काळ्या गाऊनमधील किलर लुक पाहून व्हाल घायाळ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री ऐश्वर्या रॉय बच्चनने ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे नुकतीच एका कार्यक्रमानिमित्त हजेरी लावली. ऐश्वर्या रॉय Longines या घड्याळ्याच्या ब्रँडची ब्रँड अॅम्बेसेटर म्हणून गेल्या अनेक वर्षापासून काम पाहते आहे. या घड्याळाच्या शोरुमच्या उद्घाटनासाठी ऐश्वर्या पोहोचली होती. ऐश्वर्याने काळ्या रंगाचा गाऊन यावेळी घातला होता. तिचे ते रुप पाहुन तेथील सर्व जनता मंत्रमुग्ध झालीच असणार, यात शंकाच नाही.

 

ऐश्वर्या रॉयचे भारताप्रमाणेच इतर देशांतही कमालीची लोकप्रियता आहे. या इवेंटनिमित्त ऐश्वर्याला पाहण्यासाठी लोकांची चांगलीच गर्दी जमली होती. यावेळी प्रेक्षकांचे अभिवादन करत ऐश्वर्याने फॅन्सबरोबर सेल्फीही काढले.


पुढच्या स्लाईडवर पाहा, ऐश्वर्याचे सिडनी इव्हेंटदरम्यानचे काही खास PHOTOS...

बातम्या आणखी आहेत...