आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्या रायने सांगितले, तिच्या वाट्याला का येऊ शकले नाहीत चांगले चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायनुसार नवरा अभिषेक बच्चन तिचा फेव्हरेट अॅक्टर आहे. ऐश्वर्या रायला मीडियाने नुकताच प्रश्न विचारला की, तिचा आवडता अभिनेता कोण? यावर तिने अभिषेक बच्चनचे नाव घेतले. ऐश्वर्या नुकतीच 71 व्या कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होण्यासाठी गेली होती. तेव्हाच तिने मीडियासमोर हे सांगितले. 


ऐश्वर्या म्हणाली - मला माझा अॅटीट्यूड बदलण्याची गरज आहे
- ऐश्वर्याने कान दरम्यान व्हिडिओ इंटरॅक्शनमध्ये आपल्या ब्रेकविषयी सांगितले. तिने सांगितले, "मी आराध्यासाठी ब्रेक घेतला होता. मी जास्त चित्रपटांमध्ये का दिसत नाही? हा प्रश्न मला आजही विचारला जातो. मलाही जास्त चित्रपट करायचे असतात. मी माझे काम आरामात करते. मी आराध्याच्या आईच्या भूमिकेत आनंदी आहे आणि अनेक काम हातातून सोडतेय. आताही मला एखादी चांगली स्क्रिप्ट मिळाली की, वाटते की, मी काम करायला पाहिजे. परंतू नंतर मी विचार करते की, एक महीना हॉलिडे एन्जॉय करावा. पुढच्या महिन्यापासून काम करेल. मला वाटते की, माझा अॅटीट्यूड बदलणे खुप गरजेचे आहे."


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या ऐश्वर्याविषयी सविस्तर...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...