आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Ajay Devgn Post Silent Kajol On Wifes Madame Tussauds Wax Statues Version And She Replies This Way

पत्नीचा स्टॅच्यू पाहून अजय म्हणाला - मीट द सायलेंट काजोल, असे होते तिचे उत्तर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सिंगापुर येथील मादाम तुसाद म्यूझिअममध्ये काजोलचा व्हॅक्स स्टॅच्यू लान्च करण्यात आला. गुरुवारी काजोल आपला स्टॅच्यू पाहण्यासाठी मुलगी न्यासा आणि सासू वीना देवगणसोबत पोहोचली. यावेळी कजोल आणि न्यासा स्टॅच्यूसोबत पोज देताना दिसल्या. आई आणि लेकीचा या स्टॅच्यूसोबतचा एक व्हिडिओ समोर आलाय. यामध्ये न्यासा दोन-दोन     आईंना पाहून कन्फ्यूज होताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये न्यासा दोन्हीकडे पाहून स्टॅच्यू म्हणते आणि काजोल फ्रिज होते. अजय देवगणने या मूव्हमेंचा व्हिडिओ इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आाहे. यासोबत त्याने लिहिले की, "मीट द सायलेंट काजोल" यावर काजोलने रिप्लाय केलाय. "मला घरी येऊ दे"


जानेवारीत आली होती टीम...
- मादाम तुसाँ म्यूझिअम, सिंगापुरची टीम जानेवारीत भारतात आली होती. यावेळी टीमच्या सदस्यांनी काजोलच्या 200 पेक्षा जास्त मेजरमेंट्स घेतल्या होत्या. 
- काजोलचे फुल बॉडी मेजरमेंट घेण्यासाठी 4 तास लागले होते.
- काजोल सध्या अजय देवगणचा प्रोडक्शन चित्रपट ईलाची शूटिंग करतेय. हा चित्रपट आनंद गांधींचे गुजराती नाटक बेटा कागडोवर आधारित आहे. चित्रपटाचे डायरेक्शन प्रदीप सरकार करत आहेत.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा काजोलचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

 

बातम्या आणखी आहेत...