आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Akshay Kumar's Babu Moshaye Look Again Out From Gold, Film Will Tell Golden Story Of Indian Hockey

'गोल्ड'मध्ये खिलाडी कुमारचा बाबू मोशाय लुक आऊट, चित्रपट सांगणार इंडियन हॉकिची गोल्डन स्टोरी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड डेस्क - अक्षय कुमारचा समावेश इंडस्ट्रीतील सर्वात बिझी लोकांमध्ये होतो. सध्या अक्षय गोल्ड चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. चित्रपटाचे लंडन, पटियाला आणि मुंबईतील शेड्यूल पूर्ण झाले आहे. काही गाणे आणि सीन्सचे शूटिंग पूर्ण झाले आहे. गाण्यादरम्यान अक्षयचा बंगाली अंदाज प्रेक्षकांसमोर आला आहे ज्यात अक्षय स्वतंत्रता काळातील लुकमध्ये दिसत आहे. अक्षयने धोती-कुर्ता घातलेला आहे. याअगोदर मुंबईच्या वडाळा ग्राउंडमध्येही त्याचा लुक लीक झाला आहे. 

 

गोल्डची आहे कथा..
- गोल्ड भारतीय हॉकीच्या भूतकाळाची कथा आहे. 1948 साली 14व्या लंडन ऑलंपिकची सत्यता या चित्रपटाद्वारे आपल्याला माहिती मिळणार आहे. भारताने स्वतंत्र देश म्हणून त्याचे पहिले गोल्ड मेडल याच साली जिंकले होते.
- हा चित्रपट फिल्म इंडियाच्या फर्स्ट ओलिंपिक गोल्ड विनर (1948) आणि हॉकी लीजेंड बलबीर सिंहच्या जीवनावर आधारलेले आहे. लीड रोल अक्षय कुमारने केला आहे.


- चित्रपटात सांगितले गेले आहे की 1946 पर्यंच भारताने 3, गोल्ड मेडल जिंकले पण ते ब्रिटीश इंडिया नावाने लिहीले गेले.
- आपल्या रोलसाठी अक्षय कुमारने युवराज वाल्मीकि (इंडियन हॉकी टीमचा स्ट्राइकर) आणि ऑस्ट्रेलियन कोच माइकल नॉब्सची ट्रेनिंग घेतली आहे.
- आमिर खानसोबत  तलाश आणि हनीमून ट्रेवल्स प्राइवेट लिमिटेड बनवणाऱ्या रीमा कागती यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

 

हॉकी टीम आणि इंडिया...

- 1948 साली बनलेल्या हॉकी टीमचे कॅप्टन किशन लाल होते तर केडी सिंह (बाबू) वाइस कॅप्टन होते.  ही पहिली वेळ होती जेव्हा भारताने वम्बली स्टेडियमच्या उद्घाटन सोहळ्यात भारताचा तिरंगा फडकवला होता.
- तेव्हा भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पहिली मॅच जिंकली होती आणि 8-0 ने जिंकली होती. भारतने क्वार्टर फाइनलमध्ये स्पेनला 
(2-0) आणि हॉलंडला  सेमीफायनलमध्ये (2-1) ने हरवले होते. 

 

हे चित्रपटही आहे रांगेत..
- अक्षय कुमारच्या सारागढी बॅटलवर आधारलेल्या केसरी चित्रपटाचे शूटिंगही पूर्ण झाले आहे. या चित्रपट २०१९ मध्ये रिलीज होणार आहे.
- साऊथ इंडियन सिनेमामध्ये अक्षय 2.0 द्वारे रजनीकांतसोबत डेब्यू करत आहे.
- मौनी रॉय, सनी कौशल, कुनाल कपूर आणि अमित साध चित्रपटात झळकणार आहे.
- गोल्ड एक्सेल एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली आणि रितेश सिधवानी-फरहान अख्तरच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट बनत आहे.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, गोल्ड चित्रपटातील अक्षय कुमारचे काही खास फोटोज्....

बातम्या आणखी आहेत...