आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'भाग मिल्खा भाग\' च्या अभिनेत्रीचा खुलासा, पाकिस्तानी अभिनेत्याने केले लैंगिक शोषण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : 'तेरे बिन लादेन' (2010), 'मेरे ब्रदर की दुल्हन'(2011) और 'डियर जिंदगी'(2016) सारख्या चित्रपटांमध्ये काम केलेला पाकिस्तानी अभिनेता आणि गायकावर मीशा शफीने लैंगिक शोषणाचा आरोप लावला आहे. मीशाने #MeeToo कँपेन अंतर्गत ट्वीटरवर आपल्यासोबतच जालेल्या शोषणाचा खुलासा केला आहे. 

 

एकदा नाही, अनेक वेळा केले शोषण
- मीशाने ट्वीटवर माहिती शेअर करत सांगितले की, अली जफर(37) ने एकदा नाही. तर अनेक वेळा माझे लैंगिक शोषण केले. 36 वर्षांच्या मीशानुसार, ती इंडस्ट्रीमध्ये नवीन आल्यानंतर तिच्यासोबत असे झाले नाही. हे सर्व तिच्यासोबत इंडस्ट्रीत सेटल झाल्यानंतर आणि लग्नानंतर झाले. 


पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणून घ्या दोन मुलांची आई होती मीशा...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...