आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वयाच्या 13व्या वर्षापासून डिप्रेशनमध्ये होती आलिया भट्टची बहीण शहीन, लेखामध्ये सांगितले वास्तव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - प्रसिद्ध अभिनेभी आलिया भट्टची बहीण शहीन भट्टने तिच्या डिप्रेशनबद्दल खुलासा केला आहे. मीडियापासून नेहमीच लांब राहणारी शहीन वयाच्या केवळ 12व्या वर्षापासून डिप्रेशनमध्ये होती.ती इतकी निराश झाली होती की तिने आत्महत्या करण्याचा निश्चय केला होता.

 

नुकतेच अमेरिकन शेफ एंथनी बर्डेन आणि फॅशन डिझायनर कॅट स्पॅंडच्या आत्हत्याबद्दल शहीनने एका फॅशन मॅजझिनमध्ये लेख लिहीला आहे.यात तिने लिहीले आहे की  डिप्रेशन कोणालाही येऊ शकते. वयाच्या 12व्या वर्षी तिला डिप्रेशनने पछाडले होते. अशा परिस्थितीत तिने अनेकदा आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला होता. शहिनने याविषयी तिची बहीण आलियाला क्रेडीट दिले आणि सांगितले की डिप्रेशनच्या काळात तिची बहीण आलिया तिच्यासोबत उभी राहिली होती. 

 

शाहिनने लिहीले की, त्रासाने भरलेले जीवनीची आपल्याला भीती वाटायला लागते. त्यावेळी मी वाईट विचांरात डुबले गेले होते आणि तो माझ्या जीवनातील सर्वात वाईट अनुभव होता. जगात डिप्रेशनमुळे दर 40 मिनिटांनी एक व्यक्ती आत्महत्या करते. 


विश्व स्वास्थ्य संघटनेने दिलेल्या माहितीनुसार, दरवर्षी आठ लाख लोक नैराश्येपोटी आत्महत्या करतात. आलियाने लिहीले की मी माझे काही अनुभव शेअर करु इच्छिते. पण माझी ओळख या आजाराने जोडली गेलेली आहे आणि मला एक निराश मुलगी म्हणून ओळखले जाते. महेश भट्ट यांना तीन मुली आहेत. ज्यात पूजा भट्ट पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी आहे. त्यानंतर महेश भट्ट यांनी सोनी राजदानसोबत लग्न केल. आलिया आणि शाहिन या भट्ट यांच्या दुसऱ्या लग्नापासून झालेल्या मुली आहेत.

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, आलियाची बहीण शहीनचे तिच्या फॅमिलीसोबतचे काही खास फोटोज्..

बातम्या आणखी आहेत...