आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex बॉयफ्रेंडसोबत दिसली आलिया, फ्रेंडच्या लग्नात दिसला गॉर्जियस लूक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक्स बॉयफ्रेंडसोबत आलिया भट्ट. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली गॉर्जियस. - Divya Marathi
एक्स बॉयफ्रेंडसोबत आलिया भट्ट. ऑफ शोल्डर ड्रेसमध्ये दिसली गॉर्जियस.

आलिया भट्ट आणि सिद्धार्थ मल्होत्रा रिलेशनमध्ये आहेत हे सर्वांनाच माहित आहे. मात्र हे फार कमी लोकांना माहित असेल की सिद्धार्थच्या आधी आलियाचा एक बॉयफ्रेंड होता. त्याचे नाव अली दादरकर. अली आणि आलिया यांच्यात ब्रेकअप झालेला आहे. आलिया सध्या तिच्या फ्रेंडच्या वेडिंगमध्ये बिझी आहे. या वेडिंगचे काही फोटो समोर आले आहेत. यामध्ये आलिया तिच्या जुन्या बॉयफ्रेंडसोबत पोज देतानाचे काही फोटोही समोर आले आहेत. 

 

फ्रेंडच्या वेडिंगमध्ये आलियाचा गॉर्जियस लूक... 
- आलिया सध्या फ्रेंडच्या वेडिंगमध्ये बिझी आहे. काही दिवसांपूर्वीच तिचा नियोन आणि मोरपंखी कलरच्या लहेंग्यातील फोटो समोर आला होता. तर सोमवारी आलिया डार्क पर्पल कलरच्या ऑफ शोल्डर गाऊनमध्ये स्पॉट झाली. या गाऊनमध्ये तिने एक्स बॉयफ्रेंड अलीसोबत फोटोग्राफर्सला पोज दिले. 

अली दादरकरने यूकेच्या युनिव्हर्सिटीमधून शिक्षण घेतले आहे. ते मॅकेनिकल इंजिनिअर आहे. अली काही काळ दुबईतही राहिला आहे. अलीची एक बहीण आहे अना, तिचे लग्न झालेले आहे. 

बातम्या आणखी आहेत...