आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आलिया भट्ट आणि रणवीर सिंहने सुरु केली 'गली बॉय' ची शूटिंग, PHOTOS...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शुटिंग सेटवर आलिया आणि रणवीर - Divya Marathi
शुटिंग सेटवर आलिया आणि रणवीर

जोया अख्तर दिग्दर्शित फिल्म 'गली बॉय' ची शूटिंग रविवारी सुरु झालीय. या फिल्ममध्ये आलिया भट्ट आणि रणवीर सिंह प्रमुख भूमिकेत दिसतील. आलियाने ट्वीट केले की, "आणि शेवटी 'गली बॉय' चा पहिला दिवस आला. अनेक कारणांमुळे ही फिल्म माझ्यासाठी खास आहे. मला शुभेच्छा द्या. तुमचे समर्थन आणि प्रेम माझे विश्व आहे."


- तर रणवीर सिंहनेही Such wonderfully warm wishes pouring in for #GullyBoy ! Thank you all ! 😎🎤 @aliaa08 @ritesh_sid @excelmovies feeling #blessed 🙏🏽😇 असे ट्विट केले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा गली बॉयच्या शूटिंगचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...