आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजीसोबत क्वालिटी टाइम स्पेंड करताना दिसली आलिया, फोटो झाला Viral

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलीवुडची सर्वात यंगेस्ट अॅक्ट्रेस आलिया भटने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केलाय. यामध्ये ती आपल्या आजीसोबत बसलेली दिसतेय. फोटो पाहून असे दिसते की, आलिया आजीसोबत काही जुन्या आठवणी ताज्या करतेय. आलियाचा हा परफेक्ट पिक्चर लोकांना खुपच आवडत आहेत. साडे सात लाखांपेक्षा जास्त लोकांना हा फोटो लाइक केलाय. आलिया घरच्या कपड्यांमध्ये आपल्या आजीसोबत वेळ घालावताना दिसतेय. तिने या फोटोला grandma day 💐 असे कॅप्शन दिलेय. 


- यापुर्वीही आलियाचा आजी-अजोबासोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
- यामध्ये तिच्या आजी-अजोबाने आलियाच्या वाढदिवसाला तिला रात्री 'हॅपी बर्थडे' सॉन्ग गाऊन विश केले होते. हे सर्व पाहून आलिया भावुक झालेली दिसली होती. 
- आलिया आपल्या आजी-अजोबाच्या खुप जवळ असल्याचे दिसते. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा तिचे आजीसोबतचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...