आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बेस्ट फ्रेंडच्या लग्नात एन्जॉय करतेय आलिया, दिसली गॉर्जियस लुकमध्ये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फ्रेंडसोबत आलिया भट - Divya Marathi
फ्रेंडसोबत आलिया भट

बॉलिवूड अॅक्ट्रेस आलिया फक्त सध्या जोधपूरमध्ये आहे. तिची बेस्ट फ्रेड क्रिप मेहताच्या लग्नासाठी ती जोधपूरमध्ये गेलीय. क्रिपचे मेहंदी, संगीत हे सगळे कार्यक्रम जोधपूरमध्येच होणार आहेत. क्रिप ही मुळची गुजरातची आहे. क्रिपच्या मेहेंदी फंक्शनमध्ये आलिया एकदम क्यूट दिसत होती. तिने मनिष मल्होत्राचा डिझायनर ड्रेस घातला होता. 

 

तीन दिवसांचे आहेत फंक्शन 
जोधपूरमध्ये हे तीन दिवसांचे फंक्शन होणार आहेत. जोधपूरमधील प्रसिध्द हॉटेल पोलो ग्राउंडवर हा विवाह सोहळा पार पडत आहे. या लग्नाची भरपूर तयारी केली गेली आहे. 

 

काही दिवसांपुर्वीच झाली एंगेजमेंट
जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच आलियाच्या मैत्रिणीची एंगेजमेंट झाली. यासोबतच प्रिवेडिंग पार्टीचे आयोजनही करण्यात आले. या पार्टीची सोशल मीडियावरही चर्चा झाली होती.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...