आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Accepted Callenge Of Rajyavardhan Singh Rathore Hum Fit Toh India Fit

वयाच्या 75 व्या वर्षीही फिट आहेत अमिताभ, ट्वीटरवर सांगितले फिटनेसचे रहस्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई : अमिताभ बच्चन यांनी माहिती आणि प्रसारण मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांचे फिटनेस चॅलेंज 'हम फिट तो इंडिया फीट' स्विकारले आहे. त्यांनी फिटनेस चॅलेंज स्विकारत ट्वीटवर लिहिले की, त्यांचा फिटनेस मंत्र सतत गतिशील आहे. बिग बींनी वयाच्या 75 व्या वर्षी ट्वीटरच्या माध्यमातून आपला फिटनेस   मंत्र सांगितला. त्यांनी ट्वीट केले की, मुख्य मंत्र : सतत गतिशील आहे, नियमित जिम, जिममध्ये रोज एक्सरसाइज, प्रलोभनांपासून दूर, स्वतः ड्राइव्ह आणि सायलिल करतो. सूर्याला नेहमीच पाहतो. (@Ra_THORe we accept the challenge of #HumFitTohIndiaFit #FitnessChallenge .. main mantra : BE CONTINUOUSLY MOBILE .. get up for every errand yourself, gym each day, push away that excess morsel of temptation, drive or cycle yourself, see the Sun more often !🙏).   
- राज्यवर्धन सिंह राठोड यांनी फिटनेस अभियान सुरु ठेवण्यासाठी अभिनेता ऋतिक रोशन, क्रिकेटर विराट कोहली आणि बॅडमिंटन प्लेअर सायना नेहवालला सोशल मीडियाच्या माध्यमातून फिटनेस मंत्र पोस्ट करुन चॅलेंज दिले होते.
 

बातम्या आणखी आहेत...