आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीदेवीसोबत स्विमसूटमध्ये दिसले होते अमिताभ, तुम्ही पाहिला आहे का बिग बींचा हा अवतार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये ते श्रीदेवीसोबत स्विमसूटमध्ये दिसत आहेत. या फोटोसोबत अमिताभ यांनी "amitabhbachchanWith Sridevi in a ... swimming pool sequence for film INQUILAB." असे कॅप्शन दिले आहे. हा चित्रपट 26 जानेवारी 1984 मध्ये रिलीज झाला होता. रामा राव तातिनेनी यांनी हा डायरेक्ट केला होता. चित्रपटात अमिताभ आणि श्रीदेवीसोबतच सी. एस. दुबे, उत्पल दत्त, इफ्तेखार खान आणि शफी ईमानदार प्रमूख भूमिकेत होते. कन्नड चित्रपटाचा रिमेक आहे हा चित्रपट...

 

- इंकलाब 1984 मध्ये आलेल्या कन्नड चित्रपट 'चक्रव्यूह' चा रीमेक होता.
- इंटरनेटवर उपलब्ध माहितीनुसार या चित्रपटाने बॉक्सऑफिसवर सिल्वर जुबली सेलिब्रेट केली होती. सुरुवातीला याची विशेष कमाई झाली नाही. परंतू हळुहळू डिस्ट्रीब्यूटर्ससाठी चित्रपट चांगलीच कमाई देऊन गेला. 
- असे म्हटले जाते की, 90 च्या दशकात कोलकतामध्ये मॅजिस्टिक थिएटरमध्ये हा चित्रपट 50 दिवस रन होत होता.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा इंकलाब चित्रपटातील श्रीदेवी आणि अमिताभ बच्चनचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...