आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Photo:75 वर्षांच्या अमिताभ यांना रुसच्या थंडीने केले हैराण, शेअर केला फोटो

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन यांनी आपल्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे.  या फोटोमध्ये त्यांनी अंगावर पांढरी चादर पांघरली आहे. फोटो पोस्ट करत त्यांनी लिहिले की, 'Beating the cold on the Volga ..' बिग बी हे फिफा वर्ल्डकप फायनल पाहण्यासाठी रुसला गेले होते. फायनल मॅच पाहिल्यानंतर अमिताभ जेव्हा रुममध्ये आले तेव्हा त्यांना थंडी वाजली आणि त्यांनी एक फोटो पोस्ट केला. बिग बीने शेअर केलेल्या फोटोवर यूजर्सने मजेदार कमेंट्स केले आहेत. एका यूजरने लिहिले 'भूतनाथ रिटर्न' तर एकाने कमेंट केली की, 'भागो-भागो भूत आया' अशाच प्रकारे इतर यूजर्सनेही कमेंट केल्या.


- अमिताभ बच्चनच्या एका फोटोवर यूजरने लिहिले की, 'सर तुम्ही मला घाबरवले.' तर एकाने लिहिले की, 'आता मान्यच करा की, तुम्ही म्हातारे झाले आहात.' तर एका ने बिग बींना सल्ला दिला की, 'तुम्ही वोल्गा येथे गेलेच का?'
- अमिताभ यांच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचे झाले तर ते त्यांचा आगामी चित्रपट 'ठग्स ऑफ हिन्दोस्तान' आणि 'ब्रम्हास्त्र'मध्ये दिसणार आहेत. तर एक तेलुगु चित्रपट 'से रा नरसिम्हा रेड्डी'मध्ये ते कॅमिओ करताना दिसणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...