आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमिताभ बच्चन यांच्या नातीचे नवीन Photos, दिर्घकाळापासून लाइमलाइटपासून आहे दूर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदा दिर्घकाळापासून लाइमलाइटपासून दूर आहे. तिचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय. या फोटोमध्ये ती आपल्या एका फ्रेंडसोबत सिल्वर कलरच्या शॉर्ट ड्रेस आणि ब्लॅक हाय हील्समध्ये दिसतेय. नव्याला बॉलिवूडमध्ये इंटरेस्ट नाही. करीअरविषयी तिचे प्लान वेगळे आहेत. नव्या इंस्टाग्रामवर अॅक्टिव्ह आहे. ती नेहमीच फ्रेंड्ससोबत पार्टी आणि हॉलिडे एन्जॉय करताना दिसत असते. यासोबतच आई श्वेता नंदासोबत ती अनेक फंक्शन्समध्ये दिसली आहे.


शाहरुखच्या मुलासोबत आहे नव्याची मैत्री
नव्या लवकरच 21 वर्षांची होणार आहे. ती अमिताभ बच्चन यांची मुलगी श्वेता नंदाची मुलगी आहे. ती सोशल मीडियावर खुप अॅक्टिव्ह असते. अनेक वेळा ती फ्रेंड्ससोबत पार्टी करताना स्पॉट होते. शाहरुख खानचा मुलगा आर्यनसोबत नव्याची विशेष मैत्री आहे.


पियानो वाजवायला आवडते
नव्याचे वडील निखील नंदा एस्कॉर्ट ग्रुपमध्ये मॅनेजिंक डायरेक्टर आहे. नव्याला पियाने वाजवायला आवडते. काही वर्षांपुर्वीच तिचा एक फोटो समोर आला होता. यामध्ये ती आपले अजोबा म्हणजेच अमिताभ बच्चन यांना पियानो वाजवून दाखवत होती.
 

 

 

 

 

बातम्या आणखी आहेत...