आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Amitabh Bachchan Not Happy With Happy Birthday Celebration Style Said On Social Media

इंग्रज Happy Birthday ची प्रथा सोडून गेले, आपण आजही याचे गुलाम आहोत - बिग बी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अमिताभ बच्चन यांचे एक ट्वीट सोशल मीडियावर ट्रेंड करतेय. अमिताभ यांनी ट्वीट करुन लिहिले की, "इंग्रज Happy brithday ची प्रथा सोडून गेले आणि आपण आजही याचे गुलाम आहोत". आपण आजही आपल्या भारतीय सभ्यातेकडे दुर्लक्ष करतो. अमिताभ यांनी मॅसेजमधून हेच सांगण्याचा प्रयत्न केला आहे.     त्यांच्या या ट्वीटची सोशल मीडियावर प्रशंसा होतोय आणि यूजर्स त्यांना सपोर्ट करत आहेत.


अमिताभ म्हणाले - हा cake का? Candle का?
- बिग बींनी पुढचे ट्वीट करत लिहिले, "Babuji चे हे गीत, आपल्या घरी प्रत्येक वाढदिवशी गायले जाते. मग हे Happy birthday to you गीत का?"
- बिग बींच्या या ट्वीटला सोशल मीडियावर सपोर्ट केला जातोय. एका यूजरने लिहिले "वाढदिवशी केक ऐवजी खीर अवश्य बनवली जावी."
- अनेक यूजर्सने आपापले अनुभव सांगितले. कुणाकडे वाढदिवशी सुंदरकांड तर कुणाकडे भजन-कीर्तनाचे कार्यक्रम होतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा अमिताभ बच्चनचे ट्वीट...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...