आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजाराविषयी असे बोलले अमिताभ, अशा प्रकारे व्यक्त केल्या भावना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शुक्रवारी रात्री अमिताभ बच्चन मान आणि कंबरेच्या वेदना दूर करण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये दाखल झाले होते. हॉस्पिटलमध्ये चेकअप आणि इंजेक्शन घेतल्यानंतर त्यांना सुट्टी देण्यात आली. आता ते घरी आराम करत आहेत. हॉस्पिटलमधून घरी पोहोचल्यानंतर अमिताभ बच्चन यांनी आपल्या ब्लॉगवर हा संपुर्ण घटनाक्रम लिहिला आहे. हे व्यक्त करताना त्यांनी एक पोस्ट लिहिली. या कवितेत त्यांनी त्यांचे आणि हॉस्पिटलचे रिलेशन कसे आहेत याविषयी लिहिले. त्यांनी सांगितले की, हॉस्पिटल आमच्यासाठी मंदिरा समान आहे. 

 

लिहिली ही कविता
जी हां जनाब मैं अस्पताल जाता हूं
बचपन से ही इस प्रतिकिया को जीवित रखता हूं ,
वहीं तो हुई थी मेरी प्रथम पयदाइशि चीत कार
वहीं तो हुआ था अविरल जीवन का मेरा स्वीकार
इस पवित्र स्थल का अभिनंदन करता हूँ मैं
जहाँ इस्वर बनाई प्रतिमा की जाँच होती है तय
धन्य है वे ,
धन्य हैं वे
जिन्हें आत्मा को जीवित रखने का सौभाग्य मिला
भाग्य शाली हैं वे जिन्हें , उन्हें सौभाग्य देने का सौभाग्य ना मिला
बनी रहे ये प्रतिक्रिया अनंत जन जात को
ना देखें ये कभी अस्वस्थता के चंडाल को
पहुँच गया आज रात्रि को Lilavati के प्रांगण में
देव समान दिव्यों के दर्शन करने के लिए मैं
विस्तार से देवी देवों से परिचय हुआ
उनकी वचन वाणी से आश्रय मिला
निकला जब चौ पहियों के वाहन में बाहर ,
‘रास्ता रोको’ का ऐलान किया पत्र मंडली ने जर्जर
चाका चौंद कर देने वाले हथियार बरसाते हैं ये
मानो सीमा पार कर देने का दंड देना चाहते हैं वे
समझ आता है मुझे इनका व्यवहार ;
समझ आता है मुझे, इनका व्याहार
प्रत्येक छवि वार है ये उनका व्यवसाय आधार ,
बाधा ना डालूँगा उनकी नित्य क्रिया पर कभी
प्रार्थना है बस इतनी उनसे मगर , सभी
नेत्र हीन कर डालोगे तुम हमारी दिशा दृष्टि को
यदि यूँ अकिंचन चलाते रहोगे अपने अवज़ार को
हमारी रक्षा का है बस भैया, एक ही उपाय ,
इस बुनी हुई प्रमस्तिष्क साया रूपी कवच के सिवाय.' 
- (अमिताभ बच्चन)

 

सूत्रांनुसार गेल्या काही दिवसांपासून अमिताभ यांना मान आणि स्पाइनमध्ये तीव्र वेदना होत होत्या. ज्यामुळे ते चेकअप करण्यासाठी लीलावती हॉस्पिटलमध्ये गेले होते. सध्या बीग बी ठग्स ऑफ हिंदूस्तानच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत. त्याचा आगामी चित्रपट 201 नॉट आउटचा टीजर नुकताच समोर आला आहे. या चित्रपटात अमिताभ बच्चन 102 वर्षांच्या वयस्कर व्यक्तीची भूमिका साकारत आहेत. ऋषि कपूर त्यांचा मुलगा बनला आहे. त्याचे वय 75 ऐवढे दाखवण्यात आलेय.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा 102 नॉट आउट आणि ठग्स ऑफ हिंदूस्तान चित्रपटाचे काही सीन्सचे फोटोज...
 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...