आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबई : 14 फेब्रुवारी म्हणजेच व्हॅलेंटाइन डेला सर्वच सेलेब्स सेलिब्रेशन मूडममध्ये होते. यामध्ये 75 वर्षांच्या अमिताभ यांचाही समावेश आहे. व्हॅलेंटाइन डेला त्यांनी आपली बायको जया बच्चनसोबत एक रोमँटिक फोटो शोअर केला. यामध्ये ते कारमध्ये बसून जया बच्चनचे केस सावरताना दिसताय. या ट्वीटवर त्यांनी कॅप्शन दिले की, "T 2614 - Memories are made of gentle moments such as this"
लग्नाला झाले 44 वर्ष
- अमिताभ आणि जयाचे लग्न 3 जून 1973 ला झाले होते. म्हणजेच दोघांच्या लग्नाला 44 वर्ष पुर्ण झालेय.
- लग्नानंतरचे एक रिसेप्शन बिग बीच्या सासरी म्हणजे भोपाळमध्ये झाले होते. भोपाळमधील रिसेप्शन मोठ्या तालावाच्या काठावरील इंपीरियल सॅबर नावाच्या एका जुन्या हॉटेलमध्ये झाले होते.
- एमपीच्या तात्कालीन राज्यपाल सत्यनारायण सिन्हा आणि क्राँग्रेसचे दिग्गज नेता अर्जुन सिंहपासून अनेक दिग्गजांची उपस्थिती होती.
भोपाळमध्ये झालेय जया यांचे शालेय शिक्षण
- जया भादुडीचा जन्म जबलपुमध्ये झाला. परंतू शालेय शिक्षण हे भोपाळमध्ये झाले. सेंट जोसेफ सॉन्वेंट स्कूलमधून त्यांनी शिक्षण पुर्ण केले.
- त्यांचे वडील तरुण भादुडी भोपाळचे प्रसिध्द पत्रकार होते. तर आई इंदिरा भादुडी आजही भोपाळमध्ये राहतात.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अमिताभ आणि जया बच्चन यांचे काही निवडक फोटोज...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.