आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकाही दिवसांपुर्वी प्रसिध्द फोटोग्राफर डब्बू रतनानीने 2018 चे कॅलेंडर लॉन्च केले. यामध्ये वीजे अँड सिंगर अनुषा दांडेकरचा ग्लॅमरस अवतार पाहायला मिळाला. यामध्ये तिने ऑरेंज कलरचा जंपसूट घातला होता. याचा बॅक एरिया ओपन असल्यामुळे तिला Oops moment चा सामना करावा लागला. ती बॉयफ्रेंड करण कुंद्रासोबत पोहोचली होती. दोघांनी कॅमेराला पोज दिल्या. अशी सुरु झाली होती लव्ह स्टोरी...
- करण आणि अनुषा दिर्घकाळापासून एकमेकांना डेट करत आहेत. करनने एका इंटरव्यूमध्ये सांगितले होते की, अनुषा आणि त्याची भेट एमटीव्हीसाठी काम करताना एयरपोर्टवर झाली होती.
- त्यावेळी हे दोघं एमटीव्हीच्या एका शोसाठी यूरोपला गेले होते. येथे 6-7 दिवस यूरोप ट्रिपमध्ये सोबत राहिल्यानंतर दोघही एकमेकांच्या जवळ आले आणि त्यांनी एकमेकांची कंपनी एन्जॉय केली.
- अनुषाचा जन्म ऑस्ट्रेलियामध्ये झाला ती एक ग्लॅमरस गर्ल आहे. तर करण एक टिपिकल पंजाबी फॅमिलीमधून आहे.
असे आहे करण-अनुष्काचे अॅक्टिंग करियर
- करणने अनेक टीव्ही सीरियल्समध्ये काम केलेय. करणने 'कितनी मोहब्बत है' 'बेताब दिल की तमन्ना है', 'जरा नचके दिखा', 'आहट', 'कितनी मोहब्बत है सीजन-2' आणि 'तेरी मेरी लव स्टोरी' यांसारख्या सीरियल्समधून काम केलेय.
- करणने आतापर्यंत गुमराह(2012-2014), He Ticket(2015) आणि प्यार तूने क्या किया(2015-2016) ला होस्ट केलेय आणि 'Roadies X2' आणि 'Roadies X4' मध्ये गँग लीडरमधून भाग घेतलाय.
- अनुषाने अनेक टीव्ही शो होस्ट करण्यासोबतच विविध फिल्ममध्ये काम केलेय. अनुषा अॅक्टरसोबत सिंगर आहे.
- अनुषाने मुंबई मैटिनीमधून 2003 मध्ये आपल्या करियरची सुरुवात केली होती.
पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनुषा दांडेकरचे इव्हेटचे PHOTOS...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.