आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनीमूनवरुन एकटीच मुंबईत परतली अनुष्का शर्मा, एअरपोर्टवर दिसली ब्लॅक आऊटफिटमध्ये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अॅक्ट्रेस अनुष्का शर्मा हनीमूनवरुन एकटीच मुंबईत परतली आहे. नवविवाहित जोडपे अनुष्का आणि विराट दुसऱ्या रिसेप्शननंतर साऊथ आफ्रिकेत सेकंड हनीमूनसाठी गेले होते. मात्र साऊथ आफ्रिकेवरुन अनुष्का एकटीच भारतात परतली आहे. झाले असे, की तिचा पती क्रिकेटर विराट कोहली सध्या साऊथ आफ्रिकेमध्ये सुरु असलेल्या क्रिकेट मॅचमध्ये बिझी आहे. अनुष्का एअरपोर्टवर ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये स्पॉट झाली. तिने डोळ्यांवर गॉगल लावलेला होता. 

 

अनुष्का करणार परीचे प्रमोशन... 
- अनुष्का शर्माची फिल्म परी लवकरच रिलीज होणार आहे. या फिल्मचे अनुष्का आता प्रमोशन करणार आहे. प्रोसित रॉयच्या दिग्दर्शनात तयार ही फिल्म 9 फेब्रुवारी रोजी रिलीज होणार आहे. यामध्ये परमब्रत चॅटर्जी तिच्यासोबत लीड रोलमध्ये आहे. यानंतर अनुष्का डायरेक्टर आनंद एल रॉयची फिल्म 'झिरो' ची शूटिंग सुरु करणार आहे. यामध्ये शाहरुख खान आणि कतरीना कैफ लीड रोलमध्ये आहे. झिरोचा टिझर नुकताच रिलीज झाला आहे. यामध्ये शाहरुख बुटक्या व्यक्तीच्या भूमिकेत आहे. 

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, एअरपोर्टवर स्पॉट झाली अनुष्का... 

बातम्या आणखी आहेत...