आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विना मेकअप स्पॉट झाली अनुष्का-सोनम, शॉर्ट्समध्ये दिसली टायगरची हीरोइन...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शर्मा, सोनम कपूर, निधि अग्रवाल - Divya Marathi
अनुष्का शर्मा, सोनम कपूर, निधि अग्रवाल

बॉलीवुड सेलेब्स मागिल काही दिवसात वेगवेगळ्या ठिकाणी स्पॉट झाले. लग्नानंतर हनीमूनवरुन परतेल्या अनुष्का शर्माने 'झिरो' फिल्मची शूटिंग करणे सुरु केलेय. ती ब्रांद्राच्या फिल्म सेटच्या बाहेर विना मेकअप स्पॉट झाली. तर सोनम कपूर विना मेकअप जूहुमध्ये दिसली. एयरपोर्टवर सुशांत सिंह राजपूत, भूमि पेडनेकर, अनिल कपूर, ऐश्वर्या रायसोबतच इतर सेलेब्सही दिसले. अॅक्ट्रेस सनी लियोनी फिल्मीस्तानच्या स्टूडियामध्ये स्पॉट झाली. फिल्म मुन्ना मायकलमध्ये टायगर श्रॉफसोबत स्क्रीन शेअर करणारी निधि अग्रवाल रेस्तरॉच्या बाहेर शॉर्ट फ्रॉकमध्ये दिसली. येथेही स्पॉट झाले सेलब्स...


जॅकलीन फर्नांडिज ब्रांद्रामध्ये स्पॉट झाली. दिपिका पादुकोण रेस्तरॉच्या बाहेर तर अमीषा पटेल जूहुमध्ये दिसली. चित्रांगदा सिंह क्लिनिकच्या बाहेर दिसली. श्रुति हासन बांद्रामध्ये तर शिल्पा शेट्टी जूहुमध्ये स्पॉट झाली. अमिताभ बच्चनची मुलगी श्वेता बच्चन एका इव्हेंटमध्ये दिसली. श्रध्दा कपूर जिम आणि तमन्ना भाटिया सलूनच्या बाहेर दिसली. करीना कपूर आणि अनन्या पांडे ब्रांद्रामध्ये जिमच्या बाहेर स्पॉट झाली. रणवीस रिंह आणि आलिया भट्ट बांद्रामध्ये दिसले.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा सेलेब्सचे फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...