आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

समोर आला अनुष्का शर्माचा नवीन लूक, झपाट्याने व्हायरल होत आहे Photos

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क :  'र ब ने बना दी जोड़ी'मधील साधी भोळी तानी (अनुष्का शर्मा) आपला आगामी चित्रपट 'बदमाश कंपनी' मध्ये बोल्ड भूमिकेत होती. ही तीच मुलगी आहे का? असा प्रश्न त्या वेळी अनेकांनी विचारला होता. त्यानंतर अनुष्काने आपल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळा लूक ट्राय केला. 'फिल्लौरी' मध्ये सुंदर भूत बनून सर्वांसमोर आली, तर 'परी'मध्ये तिने सर्वांनाच घाबरवले. आता अनुष्का आपल्या अपकमिंग 'सुई धागा : मेक इन इंडिया' चित्रपटात डी-ग्लॅम अवतारात दिसणार आहे. शिवाय अनुष्काचा एक आणखी लूक समोर आला आहे. त्यात ती ओळखूदेखील येत नाही. यात ती एका वृद्ध महिलेच्या भूमिकेत आहे. ब्राउन सूट घातलेला, चष्मा लावून, पांढऱ्या केसांमुळे ती ओळखू येत नाही. खरं तर, तिची ही भूमिका एखाद्या चित्रपटातील आहे की एखाद्या जाहिरातीतील आहे, याविषयी कळले नाही. 

 

- तिचा हा लूक 'झीरो' मधील असू शकतो, असा अंदाज लावला जात आहे. कारण ती या चित्रपटात एका सायंटिस्टची भूमिका करत आहे 
- अनुष्काने अनेकदा आपल्या लूकमध्ये प्रयोग केला आहे. ती कधीच लूक बदलण्यास घाबरत नाही. आताही ती नव्या लूकमध्ये दिसणार आहे. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा अनुष्का शर्माच्या चित्रपटातील वेगवेगळे लूक...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...