आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डेब्यू फिल्ममध्ये असा होता अनुष्का शेट्टीचा लूक, या अॅक्ट्रेसेस दिसत होत्या अशा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अनुष्का शेट्टी. - Divya Marathi
अनुष्का शेट्टी.

साऊथ अॅक्ट्रेस अनुष्का शेट्टीची अपकमिंग फिल्म भागमतीचा ट्रेलर रिलीज झाला आहे. या फिल्ममध्ये अनुष्का एकदम वेगळ्या लूकमध्ये दिसणार आहे. तिचे रुप पाहून कोणीही घाबरून जाईल असा तिचा या फिल्ममध्ये अवतार आहे. ही फिल्म तामिळ, तेलुगू आणि मल्याळम भाषेत तयार झाली आहे. 

 

अशोकच्या दिग्दर्शनात तयार भागमतीला एस थमन यांचे म्यूझिक आहे. ही फिल्म 26 जानेवारीला रिलीज होणार आहे. बाहुबलीनंतर अनुष्काची ही पहिली फिल्म आहे. अनुष्काने 2005 मध्ये सुपर या सिनेमातून अॅक्टिंग करिअरला सुरुवात केली होती. डेब्यूच्या काळातील लुक आणि बाहुबलीतील देवसेना असा अनुष्काचा लूक खूप बदलत गेला आहे. आज या पॅकेजमध्ये आम्ही साऊथच्या फिल्म इंडस्ट्रीतील अॅक्ट्रेसेसचे डेब्यू आणि आताचे फोटोज घेऊन आलो आहोत. 

 

अनुष्का शेट्टी 
अनुष्का शेट्टीने अनेक तमिळ आणि तेलुगू सिनेमांमध्ये काम केले आहे. तिने विक्रमकुडु (2006), 'डॉन' (2007), 'किंग' (2008), 'शौर्यम' (2008), अरुंधति (2009), 'बिल्ला' (2009), 'रगड़ा' (2010), 'वेदम' (2010), 'रुद्रमादेवी' (2015), 'सिंघम-2', 'बाहुबली: द बिगनिंग' (2015), 'बाहुबली: द कॉन्क्लूजन' (2017) सह अनेक फिल्ममध्ये काम केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...