आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Ex-वाइफसोबत डिनर करण्यासाठी पोहोचला अरबाज खान, अडचणीच्या वेळी सोबत आहे कुटूंब

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अरबाज खान सध्या IPL सट्टेबाजीमुळे चर्चेत आहे. याच काळात तो एक्स वाइफ मलायका अरोरा आणि मुलगा अरहानसोबत डिनर डेटवर स्पॉट झाला. अरबाज नुकताच एक्स मलायका आणि मुलगा अरहानसोबत डिनर डेटवर गेला होता. येथून एकत्र बाहेर पडताना ते दिसले. यावेळी अरबाजची मेहूणी अमृता अरोराचे कुटूंबही सोबत होते. अरबाजसोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका मुलगा अरहानची काळजी घेत आहे. अरहान आपल्या आईसोबत राहतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा त्यांचे फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...