आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मावशी बनली सलमानची अभिनेत्री, वाढदिवशीच बहिणीने दिली ही खास भेट

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : सलमान खानची 'वांडेट' चित्रपटातील हिरोइन आयशा टाकिया मावशी बनली आहे. आयशाची लहान बहिण नताशाने 10 एप्रिलला बाळाला जन्म दिलाय. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. बाळाच्या जन्माच्या दोन आठवड्यांनंतर त्यांनी ही गोड बातमी फॅन्ससोबत शेअर केली आहे. बाळाचे नाव रिवर सोल ठेवण्यात आले. नताशाने प्रेग्नेंसीचे काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते. यामध्ये ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत होती.


वाढदिवशीच मावशी बनली आयशा
आयशा टाकियाचा वाढदिवस 10 एप्रिलला होता. याच दिवशी तिच्या बहिणीने बाळाला जन्म दिला. आयशाचा जन्म 1982 मध्ये याच दिवशी झाला होता. आयशाने 2004 मध्ये 'टार्जन द वंड कार' चित्रपटातून डेब्यू केला होता. तिला 2009 मध्ये 'वांटेड' या चित्रपटातून ओळख मिळाली. यामध्ये ती सलमान खानच्या अपोझिट होती.

 

2013 मध्ये विदेशी बॉयफ्रेंडसोबत केले होते लग्न...
- आयशाची बहीण नताशाने 2013 मध्ये विदेशी बॉयफ्रेंड जोकिम लिंडस्ट्रोमसोबत जानेवारीमध्ये लग्न केले होते. पण काही वर्षांतरच ते वेगळे झाले. यानंतर नताशाने ब्रिटिश म्यूझिशिअन जॅक टकरसोबत जवळीक वाढवली. होणारे बाळ हे जॅक टकरचे आहे. पहिल्या नव-याला घटस्फोट दिल्यानंतर नताशाने जॅक टकरसोबत लग्न केले की नाही याविषयी माहिती नाही.

 

नेहमी शेअर करत असते फोटोज
- नताशा आणि जॅक नेहमीच सोशल मीडियावर फोटो शेअर करत असतात. दोघांना आपल्या बाळाची खुप प्रतिक्षा आहे. दोघंही सध्या मुंबईमध्ये राहतात. नताशासुध्दा अॅक्ट्रेस राहिली आहे परंतू बहीणीप्रमाणे तिचे नाव झालेले नाही. नताशा सोशल मीडियावर आपल्या टॅटू क्रेजमुळे चर्चेत राहते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, बेबी बंप फ्लॉन्ट करताना नताशाचे काही फोटोज...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...