आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकेकाळी साडे तीन हजारांमध्ये चालवत होता 7 लोकांचा खर्च, आता एका चित्रपटाचे लाखो रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : गेल्यावर्षी रिलीज झालेल्या 'बाहुबली 2' या चित्रपटाने कमाईचे सर्वच रेकॉर्ड मोडले होते. आता 'बाहुबली' ला टक्कर देण्यासाठी भोजपुरीचे सुपरस्टार निरहुआ 'महाबली' हा चित्रपट घेऊन येत आहेत. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शने ट्वीटरवर चित्रपटाचे पोस्ट शेअर केलेय. हा चित्रपट भोटपुरीसोबतच हिंदी, बंगाली, तामिळ आणि तेलुगुमध्ये रिलीज होईल. चित्रपटाचा हिरो निरहुआ गाजीपुरच्या टंडवा गावात राहणारा आहे. तो लहान होता तेव्हा त्याच्या घरातील परिस्थिती चांगली नव्हती.

 

वडीलांसोबत झोपडपट्टीमध्ये राहिलाय निरहुआ
- एककाळी निरहुआच्या वडीलांची महिन्याची पगार फक्त 3500 रुपये होते आणि यामध्ये 7 लोकांचे कुटूंब चालत होते.
- पैसे कमावण्यासाठी त्याचे वडील दोन मुलांना घेऊन कोलकत्याला गेले. या काळात त्यांनी पत्नी आणि तीन मुलींना गावातच सोडले होते.
- कोलकातामध्ये ते एका झोपडपट्टीमध्ये आपल्या दोन मुलांसोबत राहिले. या काळात मोलमजूरी करुन 3500 रुपये कमावत होते. निरहुआने मलिकपुरा कॉलेजमधून बीकॉमचे शिक्षण घेतले.

 

एकेकाळी घरात सायकलही नव्हती आता लाखोंध्ये फीस घेतो निरहुआ
- निरहुआचे आयुष्य खुप स्ट्रगलिंग आहे. असे म्हटले जात आहे की, एकेकाळी त्यांच्या घरी सायकलही नव्हती. आता भोजपुरी स्टार बनल्यानंतर तो एका फिल्मचे 40 ते 50 लाख रुपये फीस घेतो.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा, निरहुआच्या वडिलांचे झाले दोन लग्न...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...