आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चित्रपटामुळे अमिताभ यांच्या हातातून गेला हा सन्मान, राज्यपालांनी काढून टाकले नाव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - चित्रपटांती अमिताभ बच्चन यांचे योगदान पाहिले असता जगभरातील यूनिव्हर्सिटीमधून त्यांना पुरस्कारांनी नावाजले गेले आहे. चित्रपटांतील त्यांचे योगदान पाहिले असता पश्चिम बंगालच्या रविन्द्र भारती यूनिवर्सिटीने त्यांना डी लीट या पदवीने सन्मानित करण्याचा निर्णय घेतला. पण जेव्हा राज्यपाल आणि कुलाधिपती केसरीनाथ त्रिपाठी यांना या गोष्टीची माहिती झाली तेव्हा अमिताभ कामात बिझी असल्याने डिग्री घेण्यास येऊ शकत नाही तेव्हा त्यांचे नाव काटण्याचा निर्णय घेतला. या कारणाने पोहोचु शकले नाही अमिताभ..

- सध्या, अमिताभ त्यांचा आगामी चित्रपट '102 नॉट आउट'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. त्यामुळे 8 मे रोजी यूनिवर्सिटीमध्ये होणाऱ्या सन्मानाला ते उपस्थित राहु शकणार नाही.
- रविन्द्र भारती यूनिवर्सिटीचे कुलपती सब्यसाची बसु राय चौधरी यांनी सांगितल्यानुसार यूनिवर्सिटीमध्ये गैरहजर राहणाऱ्या कोणत्याच व्यक्तीला डी लिट ही उपाधी न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 
- 43व्या दीक्षांत समारोहामध्ये ज्या व्यक्तीना सन्मानित करण्यात येणार आहे त्यात नबनिता देव सेन, चित्रकार जतिन दास, क्लासिकल सिंगर अमिया रंजन बंदोपाध्याय यांचा समावेश आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, अमिताभ यांचा आणखी एक फोटो...

बातम्या आणखी आहेत...