आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bigg Boss च्या Winner ला मिळाली बॉलीवुड फिल्म, श्रध्दासोबत करणार रोमान्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सध्या सगळीकडे 'बिग बॉस' ची चर्चा सुरु आहे. रविवारी झालेल्या बिग बॉस-11 च्या फिनालेमध्ये शिल्पा शिंदे हे विजेती ठरली. बिग बॉसमध्ये आल्यानंतर सर्वच कंटेस्टंट हे प्रसिध्दिच्या झोतात येतात. त्यांची फॅन फॉलोइंग वाढते यासोबतच अनेक वेळा त्यांचे नशीबही उजळते. बिग बॉस - 10 चा विनर मनवीर गुर्जर हा लवकरच बॉलीवुडमध्ये डेब्यू करणार आहेत. श्रध्दासोबत करणार रोमान्स...


- बिग बॉस -10 चा विजेता मनवीर गुर्जरने आपली फिल्म 'आज की अयोध्दा' ची शूटिंग सुरु केलीये. यामध्ये त्याच्यासोबत श्रध्दा दास दिसणार आहेत. श्रध्दा दास यापुर्वी नवाजुद्दीन सिध्दीकीची फिल्म 'बाबूमोशाय बंदूबाज' मध्ये दिसली होती.
- आलेल्या वृत्तांनुसार मनवीर गुर्जरच्या फिल्मचा मुहूर्त याच आठवड्यात मुंबईतील एका स्टूडियामध्ये आहे. मनवीरसोबत या फिल्ममध्ये संजय मिश्रा प्रमुख भूमिकेत असेल.
- रिपोर्ट्सनुसार फिल्मच्या प्रोड्यूसरने 'खतरो के खिसाडी' नंतर मनवीराल एयरपोर्टवर पाहिले होते. तेव्हात त्याने त्याला लॉन्च करण्याची ऑफर दिली होती. 
- ही फिल्म यूपी बेस्ड आहे. याची शुटिंग लखनऊ आणि वाराणसीमध्ये होईल.
- मनवीर गुर्जरच्या या फिल्मचे दिग्दर्शक नरेश दुदानी आहे. तर अरामको मोश पिक्चर्स आणि समीर मलिक ही फिल्म प्रोड्यूस करत आहेत. फिल्मची स्क्रिप्ट अनन्त कुमारने लिहिलीय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन वाचा मनवीर गुर्जरविषयी सविस्तर माहिती...


(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...