आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Birth anniversary: मुलाच्या मृत्यूने जगजित सिंग यांना बसला होता जबर धक्का, वाचा 10 गोष्टी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतात गजलचा उल्लेख होताच जे नाव सर्वप्रथम घेतलं जातं ते नाव म्हणजे जगजित सिंग. आज (8 जानेवारी) जगजित सिंग यांचा वाढदिवस आहे. 8 फेब्रुवारी 1941 मध्ये जगजित सिंह यांचा जन्म झाला. जगजित सिंग यांनी आपल्या आवाजाच्या जादुने रसिकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या अकाली निधनामुळे गजल प्रेमींना मोठा धक्का बसला होता. 


या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला जगजित सिंग यांच्या आयुष्यातील काही गोष्टी सांगत आहोत, ज्या कदाचितच तुम्हाला ठाऊक असतील.

 

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जगजित सिंग यांच्या आयुष्यातील अज्ञात गोष्टी...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

 

बातम्या आणखी आहेत...