आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday: मिस इंडिया होती ही अभिनेत्री, अश्लिल व्हिडिओंमुळे झाली होती हैराण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः सिनेजगतात काम करण्याचे आकर्षण भल्याभल्यांना सुटत नाही. पण या चंचल दुनियेत टिकणे मात्र अवघड असते. 'खून भरी मांग'सारख्या चित्रपटात रेखासारख्या अभिनेत्रीसमोर उत्तम अभिनय करणारी सोनू वालिया दीर्घ काळ पडद्यावर टिकेल, असे वाटत होते. पण तसे झाली नाही. 80 आणि 90च्या दशकात सिनेसृष्टीत सोनूने स्वतःची वगेळी ओळख निर्माण केली. 30 हून अधिक सिनेमांत अभिनयदेखील केला. पण ब-याच काळापासून ती सिनेसृष्टीपासून दुरावली आहे. आज सोनूचा वाढदिवस आहे. तिने वयाचे 53 वर्ष पुर्ण केलेय. 19 फेब्रुवारी, 1964 मध्ये तिचा जन्म झाला. ती पंजाबी कुटूंबातून आहे. 

 

एक अज्ञात इसम करायचा अश्लील फोन कॉल...
- याचवर्षी मार्च महिन्यात 53 वर्षीय सोनू वालियावर पोलिसांकडे धाव घेण्याची वेळ आली होती.
- झाले असे, की एका अज्ञात व्यक्तीने सोनू वालियासोबत फोनकरून असभ्य भाषेत संवाद साधला. तसेच, तिला काही अश्लील व्हिडिओदेखील पाठवले. 
- आठवड्याभर या व्यक्तीने फोनवरून तिला त्रास दिला. पण, सदर प्रकरण थांबत नसल्याचे पाहून सोनू वालियाने पोलिसांकडे तक्रार दाखल करण्याचा निर्णय घेतला. 
- सदर प्रकार थांबवण्याची तंबी देऊनही अज्ञात व्यक्तीने उलट तिला आणखीनच त्रास देण्यास सुरुवात केली होती. तसेच, ती व्यक्ती तिला प्रत्येकवेळी वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देत होती. अखेर सोनू वालियाने याप्रकरणी पोलिसांत तक्रार केली होती.

 

पुढे वाचा, बी-ग्रेड सिनेमांमध्ये केलंय सोनू वालियाने काम...

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...