आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालपणी इतकी क्यूट दिसायची ही हॉट अॅक्ट्रेस, वयाच्या 6 व्या वर्षांपासून गाते गाणे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड आणि टॉलिवूड अॅक्ट्रेस श्रुति हासन आज आपला 32 वा वाढदिवस साजरा करत आहे. तिचा जन्म 28 जानेवारी 1986 मध्ये झाला. ती साउथचा सुपरस्टार कमल हासनची आणि सारिका ठाकुरची मुलगी आहे. श्रुति अॅक्ट्रेस असण्यासोतबच एक चांगली सिंगरसुध्दा आहे. 6 व्या वर्षांपासून गाणे गाते श्रुति...


- श्रुतिने आपल्या करिअरची सुरुवात वयाच्या 6 व्या वर्षी केली होती. तिने आपले पहिले गाणे कमल हासनची फिल्म थेवार मगनसाठी गायले होते. तसेच तिने वडिल कमल हासनची फिल्म चाची 420 साठी तिने गाणे गायले होते.


- श्रुतिने आपले शिक्षण चेन्नईमध्येच घेतली आणि त्यानंतर मुंबईमध्ये सायकोलॉजीचा अभ्यास केला. नंतर तिने फिल्मी आणि सिंगिग करिअरवर फोकस करत यूएसच्या म्यूजिशियन इंस्टीट्यूटमधून म्यूजिक शिकले.


- श्रुति हासनने टॉलिवूडसोबत बॉलिवूडमध्येही काम केलेय.

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रुतिचे बालपणीचे क्यूट फोटोज दाखवणार आहोत...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...