आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बिग बींनी अनोख्या अंदाजात केले मान्सूनचे स्वागत, ट्वीटरवर लिहिले- 'दुनिया में धोखा आम बात है'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टटेन्मेंट डेस्क : महानायक अमिताभ बच्चन ट्वीटरवर नेहमीच आपले वडील हरिवंश राय बच्चन यांच्या कविता शेअर करत असतात. परंतू शुक्रवारी बिग बींनी एक वेगळाच अंदाज दाखवला. या ट्वीटमध्ये त्यांनी मान्सूनचे स्वागत करत लिहिले की,  'दुनिया में धोखा आम बात है.' त्यांनी सुर्याला मजेशीर लहेज्यात समजावून सांगून कविता शेअर केली. या कवितेला 6 तासांमध्येच 12 हजार वेळा लाइक आणि 1.5 हजारपेक्षा जास्त रीट्वीट करण्यात आले. बिग-बीच्या या कवितेच्या उत्तरात यूजर्सने कमेंट करत चंद्राच्या कविता शे्अर केल्या आहेत.


बिग-बींनी काय लिहिले -

शुक्रवारी बिग-बीने आपल्या ऑफिशिअल ट्वीटरव हँडलवरुन एक ट्वीट करत विनोदी कविता शेअर केली. या ट्वीटच्या सुरुवातीस त्यांनी लिहिले की,  'दुनिया में धोखा आम बात है.' यापुढे त्यांनी लिहिले  'अब सूरज को ही देख लो, आता है किरण के साथ, रहता है रोशनी के साथ और जाता है संध्या के साथ। और कल वर्षा भड़क गई तो छिप गया कहीं जाकर मेघा के साथ.'
- याखाली बिग-बींनी 'हैप्पी मॉनसून...सर जी.' असे लिहिले.


यूजर्सने केल्या शानदार कमेंट
- बिग बींच्या या ट्वीटच्या उत्तरात यूजर्सने शानदार कमेंट केल्या आहेत. एका यूजरने लिहिले 'चांद भी ऐसा ही है बेवफा की, आता है संध्या के साथ, सोता है निशा के साथ और अलविदा करता है उषा के साथ.'
- एका यूजरने लिहिले 'और ये रोशनी चांद को धोखा दे रही है! चांद को लगता है कि वो उसकी है लेकिन नहीं ये तो धोखा है।'
- एकाने लिहिले 'सर तुम्ही सामान्य नागरिकांप्रमाणे आयुष्याचा आनंद घेत आहात. तुमच्या सेल्फी, तुमच्या पोस्ट. हेच तर खरे आयुष्य आहे.'

 

ब्रम्हास्त्रच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे अमिताभ
- अमिताभ बच्चन सध्या अयान मुखर्जीचा चित्रपट 'ब्रम्हास्त्र' आणि सजॉय घोषचा 'बदला'मध्ये व्यस्त आहेत. या चित्रपटात त्यांच्यासोबत रणबीर कपूर आणि आलिया भट्ट आहे.
- हा एक फँटेसी चित्रपट आहे. जो 3 पार्टीमध्ये रिलीज केला जाऊ शकते. चित्रपटाच्या कथेविषयी मेकर्सने अजूनही काही खुलासा केलेला नाही.
- यासोबतच याच वर्षी नोव्हेंबरमध्ये अमिताभचा 'ठग्स ऑफ हिंदोस्तान' चित्रपट रिलीज होणार आहे. यामध्ये आमिर खान आणि कतरिना कैफ आहेत.

बातम्या आणखी आहेत...