आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

1975 ते 2017 पर्यंत, असा बदलत गेला श्रीदेवीचा Look

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई : अभिनेत्री श्रीदेवी यांचे वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. चित्रपट इंडस्ट्रीमध्ये 5 दशकांपेक्षा जास्त काळ अॅक्टिव्ह असणा-या श्रीदेवीने अनेक हिट चित्रपट दिले. श्रीदेवी अशी अभिनेत्री आहे जी चित्रपटात वेगवेगळ्या लुकमध्ये दिसली. आज divyamarathi.com च्या या पॅकेजमध्ये आम्ही तुम्हाला तिचे 15 डिफरंड लूक दाखवणार आहोत. यामध्ये 1975 ते 2017 पर्यंतच्या चित्रपटांचा समावेश आहे.


जूली(1975)
दिर्घकाळ तामिळ चित्रपट केल्यानंतर श्रीदेवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. श्रीदेवीने 1975 मध्ये जूली चित्रपटातून डेब्यू केला. यावेळी त्यांचे वय फक्त 12 वर्ष येवढे होते.


पुढील स्लाइडवर क्लिक करुन पाहा श्रीदेवींचे 14 निवडक फोटोज...

 

(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...