आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Bday:\'पवित्र रिश्ता\' पासून तर \'एम एस धोनी\' पर्यंत, असा आहे सुशांतचा प्रवास

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

टीव्हीवरच्या दैनंदिन मालिकेपासून ते बॉलिवूडपर्यंतचा यशस्वी प्रवास करणारा अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा आज 32 वा वाढदिवस आहे. 21 जानेवारी 1986 रोजी बिहार येथे त्याचा झाला. झी टीव्हीच्या गाजलेल्या 'पवित्र रिश्ता'मधून ओळख निर्माण करणा-या सुशांतने 'काई पो छे' या सिनेमाव्दारे बॉलिवूडमध्ये स्वतःची हीरो ही ओळख निर्माण केली. त्याचा 'एम एस धोनी' हा चित्रपटही लोकांना खुप आवडला.


- सुशांत AIEEE (All India Engineering Entrance)मध्ये शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थी आहे. संपूर्ण देशातून तो सातव्या रँकवर आला होता.  दिल्लीच्या एका मोठ्या महाविद्यालयात त्याला प्रवेशसुध्दा मिळाला होता. परंतु तो सर्व सोडून अभिनयाकडे वळला. 

 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करुन जाणुन घ्या सुशांतविषयी 8 खास गोष्टी...
(Pls Note-तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)

बातम्या आणखी आहेत...