आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चंद्रचूडपासून फरदीन खानपर्यंत, अनेक वर्षापासून पडद्यावरुन गायब आहेत हे 90's चे कलाकार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - नव्वदीतील असे अनेक कलाकार आहेत जे बऱ्याच वर्षापासून रुपेरी पदड्यावर झळकले नाही. त्यात चंद्रचूड सिंह, फरदीन खान, राहूल रॉय यांचा प्रामुख्याने समावेश आहे. आता या कलाकाराच्या दिसण्यातही इतका फरक पडला आहे की ओळखायलाही आपल्याला थोडा वेळ लागेल. आज अशाच काही कलाकाराची लिस्ट आपल्यासमोर आणली आहेत ज्यांना अनेक वर्षापासून प्रेक्षकांनी चित्रपटात पाहिलेले नाही. 

 

चंद्रचूड सिंह 
डेब्यू चित्रपट - तेरे मेरे सपने (1996)

1996 मध्ये माचिस चित्रपटामुळे प्रसिद्ध झालेला अभिनेता चंद्रचूड सिंहला याच चित्रपटासाठी बेस्ट मेल डेब्यू पुरस्कार मिळाला आहे. अमिताभ बच्चन यांना आदर्श मानणाऱ्या चंद्रचुडने बेताबी, जोश, क्या कहना, दिल क्या करे, सिलसिला प्यार का, दाग द फायर, आमदनी अठन्नी खर्चा रुपया, तेरे मेरे सपने, सरहद पार, चार दिन की चांदनी, जिला गाजियाबाद, हम तुम व गोस्ट-2 यांसारख्या चित्रपटात काम केले आहे. 

 

पुढच्या स्लाईडवर पाहा, असे कलाकार जे आहेत चित्रपटांपासून दूर...

 

 

बातम्या आणखी आहेत...